योग्य दर्जाचे स्टील वापरल्यामुळे बांधकामाचा दर्जा सुधारतो अणि तुमचे घर अधिक टिकाऊ बनवतो. इथे काही टप्पे दिले आहेत, ज्यामुळे घर बांधताना तुम्ही योग्य स्टील खरेदी करण्याची शाश्वती मिळते.
सर्वप्रथम तपासण्याची गोष्ट म्हणजे आयएसआय मार्क, ज्याचा अर्थ स्टील रॉडचा दर्जा तपासला गेला आहे
नेहमी नामांकित ब्रँडचे स्टील खरेदी करा. लक्षात घ्या की रॉड्सचा व्यास, ग्रेड आणि वजन इंजिनिअरने निर्दिष्ट केल्यानुसार असावे.
स्टीलचा रॉड हळू हळू वाकवा आणि कोणत्याही भेगा नसल्याचे सुनिश्चित करा
रॉड गंजला नसल्याचे आणि त्यावर लुज पेंट कोटिंग नसण्याची आणि स्टील रीब्ज अखंड असण्याची खात्री करा.
लक्षात ठेवा, स्टील रॉडना जमिनीवर ठेवण्याऐवजी लाकडी फळ्यांवर साठवा.
तुमच्या घराच्या बांधकामासाठी तुम्हाला योग्य स्टील मिळाल्याची खात्री करण्याच्या या काही टिप्स होता, ज्यामुळे घर येत्या काळामध्ये टिकते. अशाप्रकारच्या आणखी टिप्ससाठी www.ultratechcement.com वरची #घराची गोष्ट पहा
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा