प्लंबिंगमुळे तुम्हाला तुमच्या घराचा देखणेपणा कमी करायचा नाही आहे का?

आपले घर बांधताना पाइप आणि वायर भिंतीमध्ये कन्सिल करणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या घराची दृश्यता आणि सजावट तशीच राहते, घर मॉर्डन आणि कुटुंबासाठी राहण्यायोग्य बनते. तुमच्या घराच्या भिंतींमध्ये पाइपच्या कन्सिलिंगसाठी इथे टप्प्याप्रमाणे मार्गदर्शन केले आहे.

1

 

ट्रॅक चिन्हांकित करा.

 

1
 

ट्रॅक चिन्हांकित करा

सर्वप्रथम, टॅप, शॉवर आणि वॉशबेसिन यांसारख्या पाइप आउटलेटचे मार्ग चिन्हांकित करण्यासाठी स्पिरिट लेव्हल वापरा आणि पिण्याच्या पाण्याचे पाइप आणि ड्रेनेज पाइप एकमेकांवर न येण्याची खात्री करा.

2

 

कटची जाडी

 

2
 

कटची जाडी

नंतर डिस्क ब्लेडच्या सहाय्याने चिन्हांकित भाग कापा, कट पाइपच्या जाडीपेक्षा 4-6 मिमी जास्त असण्याचे सुनिश्चित करा. प्रक्रियेत तुमच्या घराचा कोणताही कॉलम किंवा बीम कापला न जाण्याची खात्री करा.

3

 

अचूक खाच बनवा

 

3
 

अचूक खाच बनवा

चिन्हांकित भागात खाच करण्यासाठी स्पेड वापरा. जर भिंत लोड-बेअरिंग भिंत असेल, तर संपूर्ण चिन्हांकित क्षेत्र एकाच वेळी न फोडण्याची खात्री करा.

4

 

पाइप बसवा

 

4
 

पाइप बसवा

पाइप बसवा खाचेत खिळ्यांच्या मदतीने पाइप्स बसवा.

5

 

भेगा भरा

 

5
 

भेगा भरा

पाइप आणि भिंतींच्या मधल्या भेगा सिमेंट व सॅंड मॉर्टरने भरा.

6

 

भेगा टाळण्यासाठी

 

6
 

भेगा टाळण्यासाठी

भिंतीत भेगा टाळण्यासाठी स्टील मेश वापरा. याला भेगेवर बसवा आणि खिळे व मॉर्टरच्या मदतीने बसवा.

या सोप्या पाय-यांनी तुम्ही काही वेळातच घराच्या भिंतींमध्ये कन्सिल पायपिंग करु शकता.

सर्वोत्तम प्लंबिंग सामुग्री आणि अधिक तज्ञ समाधानांसाठी तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन स्टोरला भेट द्या.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा