Supervise Plastering Work While Home Building

प्लास्टरींगच्या पर्यवेक्षणाच्या 4 महत्वाच्या टिप्स

घराच्या भिंतींचे प्लास्टरींग केल्यामुळे त्यांना स्मुद फिनिश मिळते, ज्यावर सहजपणे रंग लावता येतो. यामुळे घराचे हवामानातल्या बदलांपासून देखील रक्षण होते. इथे घराचे प्लास्टरींग करतानाच्या 4 महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

भिंती प्लास्टरमधून पाणी शोषत नसण्याची खात्री करा, भिंतींवर आधी पाणी शिंपडणे योग्य आहे

अपव्यय टाळण्यासाठी,  कमी प्रमाणात प्लास्टर मिसळावे आणि लगेच  वापरावे

How To Plaster a Wall - 4 Steps

भिंती असमान असल्यास प्लास्टरचे 2-3 जाड थर लावावेत

प्लास्टर लावल्यानंतर, पुढील 7-8 दिवसासाठी क्युअर केल्याची खात्री करा

तुमच्या घराचे प्लास्टरिंग त्याचा एकंदरीत लुक आणि दर्जा सुधारण्यात मदत करते. तुमच्या घराच्या प्लास्टरिंग कामाची व्यक्तीगत स्वरुपात देखरेख करणे आणि कंत्राटदाराला सोबत घेणे कधीही चांगले असते.

तुमच्या घराचे प्लास्टरिंग त्याचा एकंदरीत लुक आणि दर्जा सुधारण्यात मदत करते. तुमच्या घराच्या प्लास्टरिंग कामाची व्यक्तीगत स्वरुपात देखरेख करणे आणि कंत्राटदाराला सोबत घेणे कधीही चांगले असते.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा