तुमच्या स्वप्नातल्या घराला चांगल्या डिझाइनची आवश्यकता असते: आर्किटेक्टची भूमिका

25 मार्च, 2019

कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्टमधला फरक समजून घेणे खूप महत्वाचे आहे

आर्किटेक्ट कोण असतो? अगदी साध्या शब्दांत सांगायचे तर, आर्किटेक्ट तुमच्या संपूर्ण घराचे डिझाइन पाहतो. संपूर्ण बांधकाम प्रक्रियेत आर्किटेक्टचा समावेश असतो, पण त्याचे तीन चतुर्थांश काम नियोजनाच्या टप्प्यात संपते.

आर्किटेक्ट असल्याने तुम्हाला अधिक चांगले नियोजन करण्यास आणि खर्चाच्या व्यवस्थापनात मदत मिळेल. तुमच्या घराच्या डिझायनिंग व नियोजनाव्यतिरिक्त, आर्किटेक्ट तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो:

•    आवश्यक परवाने मिळवणे - बांधकाम सुरू करण्याची परवानगी,
एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट (भार प्रमाणपत्र) इ.

•    तुमच्या घराच्या बांधकामासाठी विश्वासार्ह कॉन्ट्रॅक्टर शोधणे 

•    प्रोजेक्ट पर्यावरण संबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नसण्याची खात्री करणे.

नियोजन पूर्ण करण्यास मदत केल्यानंतर, आर्किटेक्ट पर्यवेक्षक म्हणून काम करतो आणि बांधकाम बिल्डिंगच्या एकंदरीत डिझाइनचे अनुसरण करण्याची खात्री करतो.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा