वॉल फिनिशमुळे तुमच्या घराला वैशिष्ट्यपूर्ण लूक प्राप्त होत असतो आणि त्यामुळे भिंतीचे संरक्षणही होते. भिंतींवर सामान्य प्लॅस्टिरिंग करण्याचे दिवस आता उरले नाहीत.
सीमेंट, रेती आणि पाणी यांचे मिश्रणाने भिंतीला गुळगुळीत मॅट फिनिश देण्यासाठी प्लॅस्टर केले जाते. सीमेंट टेक्स्चर्ड फिनिशमुळे तुमच्या घराला वैशिष्ट्यपूर्ण लूक प्राप्त होतो.
भिंतींवर आणि छताला इंट्रिकेट डिझाईन तयार करण्यासाठी तुम्ही पीओपीचा वापर करू शकता आणि तुमच्या घराच्या सौंदर्यात भर घालू शकता.
तुम्ही वुडन टेक्स्चर्ड टाईल्सच्या साह्याने तुम्ही तुमच्या घराला अँटिक लूकही देऊ शकता.
तुम्हाला आवश्यक असलेली वॉल फिनिशिंग प्राप्त करऱ्यासाठी आणि एक्सपर्ट सोल्युशन्ससाठी तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स स्टोअरला भेट द्या.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा