आपल्या देशातल्या अनेक भागांमध्ये दरवर्षी पूराने नुकसान होते. त्यामुळे तुमच्या घराचे प्रचंड नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत, पूराला प्रतिबंध करणारी घरे आवश्यक असतात. चला तर आपण पूराला प्रतिरोध करण्यासाठी बांधकाम करण्यासाठीच्या काही गोष्टी पाहूया.
सर्वप्रथम, तुमच्या इंजिनिअरसह तुमच्या घराचे नियोजन बनवा.
पुराच्या पातळीच्या वर तुमच्या ग्राउंड फ्लोअरच्या पातळीची उभारणी करण्यामुळे, पुराचे पाणी घरात शिरणार नाही.
तुमच्या घराचा पाया हार्ड बेसवर बांधला जाण्याची खात्री करावी.
तुमचा पाया किमान 2 मीटर खोल असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याची पकड मजबूत असेल आणि पुरात त्याचे नुकसान होणार नाही.
तुमच्या भूभागाच्या जवळ मोठ्या ड्रेन्सचे चिन्हांकन करुन, तुम्ही पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलू शकता.
जर तुमचा भूखंड वाहत्या पाण्याच्या स्त्रोताजवळ असल्यास, तुमचे घर काठापासून किमान 10-15 मीटर दूर असले पाहिजे.
दर्जेदार बांधकाम साहित्य आणि तज्ञ समाधाने मिळवण्यासाठी, तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स स्टोअर अल्ट्राटेक सीमेंटच्या #बातघरकी शी संपर्क साधा.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा