मजबूत घराचा पाया तयार करण्याचे सल्ले

तुमच्या घराची दृढता त्याच्या पायावर (फाऊंडेशन) आधारलेली असते. म्हणूनच घराचे बांधकाम करत असताना पायाचे (फाऊंडेशन) काम अचूकपणे झाले असल्याची खात्री करुन घेणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स पुढीलप्रमाणे आहेत:

तुमच्या पायासाठी कठीण माती मिळेपर्यंत खणणे सुरु ठेवावे.

बार बेंडर स्टील योग्यप्रकारे अलाईन झाले असण्याची आणि कॉंक्रीट ओतल्यावर ते न हलण्याची खात्री करावी.

पायाच्या (फाऊंडेशन) सभोवतालच्या मातीवर वाळवी प्रतिबंधक रसायनांचा उपचार करावा.

नियमित अंतराने पायाचे (फाऊंडेशन) क्युअरींग काम होण्याची खात्री करुन घ्यावी.

तुमच्या पायासाठी कठीण माती मिळेपर्यंत खणणे सुरु ठेवावे

बार बेंडर स्टील योग्यप्रकारे अलाईन झाले असण्याची आणि कॉंक्रीट ओतल्यावर ते न हलण्याची खात्री करावी.

पायाच्या (फाऊंडेशन) सभोवतालच्या मातीवर वाळवी प्रतिबंधक रसायनांचा उपचार करावा.

नियमित अंतराने पायाचे (फाऊंडेशन) क्युअरींग काम होण्याची खात्री करुन घ्यावी..

नियमित अंतराने पायाचे (फाऊंडेशन) क्युअरींग काम होण्याची खात्री करुन घ्यावी.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा