कोणत्याही तारा उघड्या ठेवू नयेत. त्या घातक ठरु शकतात.

घरात वीजेसोबत काम करताना सुरक्षा सतर्कता बाळगणे अतिशय महत्वाचे असते. व्यक्तीने इलेक्ट्रिक वायरींगचे काम करताना खरबदारी घेतली पाहिजे, कारण वीजेशी संबंधित अपघात प्राणघातक ठरतात. तुम्ही घरात वीजेचे काम करताना या काही महत्वाच्या सुरक्षा उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे.

घरात इलेक्ट्रिकल काम करताना तुम्ही पाळल्या पाहिजेत अशा काही महत्त्वाच्या सुरक्षा टिपा आहेत.
 घरात इलेक्ट्रिकल काम करताना तुम्ही पाळल्या पाहिजेत अशा काही महत्त्वाच्या सुरक्षा टिपा आहेत.
1
तुमच्या घराच्या सगळ्या इलेक्ट्रिकल कामासाठी नोंदणीकृत इलेक्ट्रिकल कंत्राटदाराकडून नेहमी सल्ला घ्यावा.
2
इलेक्ट्रिक काम करण्याआधी तुमच्या इलेक्ट्रिकल कनेक्शन स्पॉटचे नियोजन करावे.
3
अर्थिंग नीट केले गेल्याची तुमच्या इंजिनिअरसोबत खात्री करुन घ्यावी.
4
नेहमी प्रख्यात ब्रांडची इलेक्ट्रिकल सामुग्री खरेदी करावी आणि प्रत्येक उत्पादनावर आयएसआय टॅग तपासावेत.
5
एका सॉकेटमध्ये अनेक सांधे किंवा कनेक्शन पॉइंट नसण्याची खात्री करावी. तुमच्या सर्व वीज उपकरणांसाठी फ्युज वापरावेत.
6
वीजेची कनेक्शन पाणी, अति ऊष्णतेपासून तसेच मुलांच्या पोहोचेपासून दूर ठेवण्याची खात्री करावी.
7
कोणत्याही तारा उघड्या ठेवू नयेत. त्या घातक ठरु शकतात.
 



इलेक्ट्रिकचे काम करताना या काही सुरक्षा टिप्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे.









घर बांधकामातले आणखीन तज्ञ उपाय आणि टिपांसाठी, अल्ट्राटेक सिमेंटच्या #बातघरकी ला फॉलो करा.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा