जर तुमच्या घराचे बांधकाम पावसाळ्यात होत असेल, तर सिमेंटच्या गोण्यांना तार्पोलिन किंवा प्लॅस्टिकने कव्हर करण्याची खात्री करुन घ्या
सिमेंट तुमच्या घराच्या निर्मितीसाठी लागणा-या साहित्यातला एक बहुमोल घटक आहे, त्यामुळे तुम्ही त्याची योग्यप्रकारे साठवण करणे गरजेचे आहे. तुम्ही जरी कोणत्याही प्रकारचे सिमेंट वापरत असाल तरी, एकदा जर त्यात आर्द्रता निर्माण झाली, की त्याचा दर्जा खालावतो.
सिमेंटच्या गोण्यांना नजीकच्या भिंतीपासून किंवा सिलिंगपासून किमान दोन मीटर अंतरावर ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे तुमच्या सिमेंटच्या गोण्यांची उघड्यावर साठवण करु नका. त्यांना खिडकी नसलेल्या खोलीत साठवा, ज्यामुळे त्यांचे हवेतल्या आर्द्रतेपासून रक्षण होईल.
एकावर एक पंधरा गोण्यांहून अधिक गोण्या ठेवू नका, कारण त्यामुळे सिमेंटमध्ये गुठळ्या तयार होण्याची जोखीम असते.
तुमच्या सिमेंटचे जमीनीच्या आर्द्रतेपासून रक्षण करण्यासाठी जमीनीपासून साधारण सहा ते आठ इंच उंचावर उभारलेल्या लाकडी चौथ-यावर सिमेंट साठवा.
तुमच्या सिमेंटचे जमीनीच्या आर्द्रतेपासून रक्षण करण्यासाठी जमीनीपासून साधारण सहा ते आठ इंच उंचावर उभारलेल्या लाकडी चौथ-यावर सिमेंट साठवा.
सिमेंटचा वापर करताना त्या दिवसापुरत्या बांधकामासाठी आवश्यक असतील तेवढ्याच गोणी ढिगातून घ्या.
सिमेंट जेवढे ताजे, तेवढी त्यात अधिक शक्ती असते, म्हणून नेहमीच प्रथम आणलेली सिमेंटची गोण प्रथम वापरा आणि त्यानंतर त्या क्रमाने.
सिमेंटचा वापर करताना त्या दिवसापुरत्या बांधकामासाठी आवश्यक असतील तेवढ्याच गोणी ढिगातून घ्या.
सिमेंट जेवढे ताजे, तेवढी त्यात अधिक शक्ती असते, म्हणून नेहमीच प्रथम आणलेली सिमेंटची गोण प्रथम वापरा आणि त्यानंतर त्या क्रमाने.
सिमेंटच्या गोण्यांना नजीकच्या भिंतीपासून किंवा सिलिंगपासून किमान दोन मीटर अंतरावर ठेवणे आवश्यक आहे.
सिमेंट नीट साठवण करण्याच्या काही टिप्स आहेत, ज्यामुळे दर्जा खालावणार नाही. अशा अधिक टिप्ससाठी #घराची गोष्ट www.ultratechcement.com
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा