भूकंपामुळे तुमच्या घराची इमारत हलू शकते, ज्यामुळे तिचे नुकसान होऊ शकते. म्हणून तुमच्या घराला भूकंपाच्या धक्क्यांचा सामना करता यावा म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते. तुमचे घर बांधकामाच्या प्रक्रियेदरम्यान भूकंपरोधक बनविण्यासाठी येथे काही सोपे मार्ग देत आहोत.
तुमच्या भागातील भूकंपाच्या वारंवारतेवर आधारित बांधकामाचा नकाशा तयार करण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरचा सल्ला घ्या.
भूकंपामुळे होणारी हानी कमी करण्यासाठी तुमचे घर समतल जमिनीवर समतोल बांधलेले असेल ह्याची काळजी घ्या
लक्षात ठेवा घराच्या कोपऱ्यात कोणतीही खिडकी किंवा दरवाजा तयार करू नका.
घराच्या बाहेरील भिंतींना दरवाजा आणि खिडक्यांवर सलग लिंटेल बीम टाकलेला असावा.
स्लॅबवर सलग बीम टाका
अधिक तज्ज्ञ होम बिल्डिंग सोल्युशन्स आणि उपयुक्त सूचनांसाठी बघत रहा #बातघरकी अल्ट्राटेकद्वारे
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा