कॉंक्रीट सोबत योग्य प्रमाणात पाणी मिसळा.

तुमच्या कॉंक्रीटची दृढता आणि दर्जा ते बनवताना वापरलेल्या पाण्यावर देखील अवलंबून असतो. चला तर कॉंक्रीट मिक्ससाठी योग्य प्रमाणात पाणी का लागते याबद्दल अधिक माहिती घेऊया.

दृढतेसाठी पाण्याची सिमेंटवर रासायनिक अभिक्रिया होते. वापरले जाणारे पाणी दूषित नसल्याची काळजी घ्या. साधारणपणे, काँक्रीट मिसळताना पिण्याचे पाणी वापरले जाते.

काँक्रीट मिसळताना खारे पाणी वापरणे टाळा कारण यामुळे आरसीसी स्टील रॉड गंजू शकतो.

लक्षात ठेवा, तुमच्या काँक्रीटच्या मिश्रणात अतिप्रमाणात पाणी मिसळल्याने काँक्रीटची दृढता आणि टिकाऊपणा कमी होऊ शकतो.

काँक्रीटमध्ये पाण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास, कॉम्पॅक्ट करताना अतिरिक्त पाणी वाढते आणि त्यामुळे काँक्रीटमध्ये तडे जाऊ शकतात.

नेहमी लक्षात ठेवा, एका अल्ट्राटेक सिमेंटच्या पिशवीसाठी साधारणपणे 20 ते 27 लिटर पाणी वापरले जाते.  तुमच्या घरासाठी सिमेंट मिसळताना पाणी आणि काँक्रीटच्या गुणोत्तराबद्दल या काही टिपा होत्या.

दर्जेदार बांधकाम साहित्य आणि तज्ञ समाधाने मिळवण्यासाठी, तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स स्टोअरशी संपर्क साधा.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा