काँक्रिट क्युअरिंगचे महत्त्व

25 मार्च, 2019

तुम्ही बांधलेले घर टिकाऊ असायला हवे. नाहीतर तुमचा बराच पैसा व वेळ दुरुस्ती व नवीनीकरणात फुकट जाईल

कुरुप भेगा खराब बांधकाम केलेल्या घराचे लक्षण असतात. कॉंक्रीटमधून जेव्हा पाण्याचा सुरुवातीला निचरा होतो, तेव्हा भेगा पडतात. हे कॉन्ट्रॅक्टर किंवा मेसनच्या दुर्लक्षामुळे घडू शकते.

भेगा टाळण्यासाठी, योग्यप्रकारे क्युअरींग किंवा वॉटरींग केल्याची शाश्वती करावी. क्युअरींगचा मुख्य उद्देश म्हणजे कॉंक्रीटच्या पृष्ठभागाला सदैव आर्द्र (ओले) ठेवणे होय, ज्यामुळे कालानुपरत्वे कॉंक्रीटला दृढता मिळते.

कृपया याची शाश्वती करुन घ्यावी.

कॉंक्रीट घालण्याच्या सगळ्या टप्प्यांवर क्युअरींग केले गेले आहे.

क्युअरींग सात ते दहा दिवस चालते. लक्षात ठेवा वेळेवर घेतलेली खबरदारी भविष्यासाठी हितावह असते. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याच्या दरम्यान सतर्क राहा ज्यामुळे दुरुस्तीवरचा खर्च वाचेल.

 


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा