पूर्व बांधकाम दीमकविरोधी उपचारांचे महत्त्व

25 मार्च, 2019

बांधकामात लाकूड अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. जिथे लाकूड असते साहजिकच तिथे वाळवी असतेच आणि जर लक्ष दिले नाही तर या कीटकांमुळे संरचनेचे मोठे नुकसान होऊ शकते.

वाळवीच्या धोक्याचा सामना करण्यासाठी, बांधकामाच्या विविध टप्प्यांवर वाळवी प्रतिबंधक रसायने फवारण्यासाठी तुम्ही तज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, फवारणी पायापासून सुरू करुन आणि घर पूर्ण होईपर्यंत चालू ठेवावी.

वाळवीच्या धोक्याकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला फार मोठे नुकसान झेलावे लागू शकते. लवकर पावले उचला, नंतर बक्षिसे मिळवा.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा