कॉंक्रीटच्या परिवहनाची आणि ते लावण्याची योग्य पध्दत कोणती आहे ?

मिक्स केल्यानंतर, कॉंक्रीटचे परिवहन करणे आणि त्याला शक्य तेवढ्या लवकर साइटवर नेणे अतिशय महत्वाचे असते, ज्यामुळे मिक्सिंग शुष्क किंवा वेगवेगळे होणार नाही. त्यामुळे, चला आपण कॉंक्रीटच्या परिवहन व लावण्याबाबतच्या काही उत्तम टिप्स पाहूया.

मिसळल्यावर लवकर वापरले नाही, तर मिक्श्चर सेट होऊ शकते. त्यामुळे परिवहन करताना व लावताना काळजी घ्यायला हवी.

मिश्रणाचे परिवहन करताना ते उसळता कामा नये. पाणी घातल्यावर 30 मिनीटांच्या आत, कॉंक्रीट शटरींमध्ये भरणे आवश्यक आहे. कॉंक्रीट घालताना, फ्रेमवर्कची अलाइनमेंट तिच्या स्थितीवरुन ढकलली जाता कामा नये.

कॉंक्रीट ओतताना, उंची 1 मीटरपेक्षा जास्त नसावी. जर ती 1 मीटरहून जास्त असल्यास, शुट्स (चुट्स) वापरावेत.

स्लॅब कॉंक्रीटिंगच्या दरम्यान, कॉंक्रीटला फ्रेमवर्कच्या कोप-यांपासून लावणे सुरु करावे. जर स्लॅब उतरता असेल, तर उताराच्या दिशेने काम सुरु करा आणि कॉंक्रीट मिक्समध्ये कमी पाणी घाला.

घर बांधकामातले आणखीन तज्ञ उपाय आणि टिपांसाठी, अल्ट्राटेक सिमेंटच्या  #बातघरकी ला फॉलो करा.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा