आपल्या घराचे प्लास्टरिंग कसे करावे?

तुमच्या घराच्या प्लास्टरिंगशी संबंधित समस्या सोडविण्याच्या 5 टिप्स

25 ऑगस्ट, 2020

प्लास्टरच्या समस्या टाळण्यासाठी या 5 गोष्टी करा: प्लास्टर केल्यानंतर भिंतीच्या पृष्ठभागावर काही समस्या उद्भवू शकतात उदा.: भेगा आणि एफ्लोरेसेन्स किंवा पांढरे पट्टे. यामुळे तुमच्या आयुष्याच्या सर्वात महत्वपूर्ण प्रोजेक्ट पैकी एक असलेल्या तुमच्या घराच्या सौंदर्याला बरेचदा हानी पोहचू शकते.

प्लॅस्टरींगच्या समस्या टाळण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी या टिप्सना विचाराधीन घ्या.

    मॉर्टर घातल्यानंतर जास्त ट्रॉवेलिंग टाळावे, कारण यामुळे कोरडेपणा येऊन नंतर तडे जाऊ शकतात.

    चांगल्या प्रतीची वाळू वापरा. वाळूत अतिरिक्त गाळ नसण्याची खात्री करा.

    दहा दिवस पुरेसे क्युअरींग करण्याची खात्री करुन घ्या. यामुळे मॉर्टर मजबूत होते

    फिनिशिंग करताना प्लास्टरच्या पृष्ठभागावर कधीही सिमेंट शिंपडू नका

    भिंतीच्या पृष्ठभागावर पांढरे चट्टे आल्यास कोरड्या ब्रशने तो भाग स्वच्छ करा, डायल्युट केलेल्या ॲसिडच्या सोल्युशनचा थर लावा आणि ते कोरडे होऊ द्या.

तुमच्या घराच्या प्लॅस्टरींगच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी या टिप्स तुमची मदत करु शकतात


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा