पाया घालताना पर्यवेक्षण आवश्यक

का आहे हे इथे सांगितले आहे

25 मार्च, 2019

मजबूत घराचे रहस्य मजबूत पायावर आहे. म्हणून, पाया बांधताना तुम्ही सदैव सतर्क असणे आवश्यक आहे. इंटिरिअरच्या विपरीत, एकदा ठेवलेला पाया कधीच बदलता येत नाही.

तुमच्या घराचा पाया आपल्या भूखंडाच्या मातीवर (कठिन किंवा मऊ) आणि घराच्या उंचीवर अवलंबून असतो. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आर्किटेक्टचा सल्ला घ्या.

सुरुवात करताना भूखंडावरुन सर्व झुडपे आणि तण काढून टाकावेत. भिंती, पिलर्ससाठी पायाचे मार्किंग त्यांची भार धारणक्षमता वाढवण्यासाठी करणे आवश्यक आहे. उत्खननानंतर,  तुमच्या कॉन्ट्रॅक्टरने पोकळ जागांची तपासणी करुन त्यांना काँक्रीटने भरले पाहिजे

पिलर्स योग्य प्रकारे अलाईन केल्याची खात्री करा. या पिलर्सच्या बांधकामानंतर पुन्हा पोकळ जागा असल्यास त्यांना भरल्याची खात्री करावी. पायाचे सात ते चौदा दिवस क्युअरींग केल्याची खात्री करा.

उत्खननानंतर आणि पाया पूर्ण झाल्यावर वाळवी प्रतिबंधक उपचार करता येऊ शकतात.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा