बांधकामादरम्यान पैसे वाचवण्याच्या काही टिप्स

25 मार्च, 2019

घर बांधण्याच्या प्रक्रियेदरम्यान खर्च वाचविण्यात मदत करण्यासाठी या काही टिप्स आहेत.

पहिली आणि सर्वात महत्वाची टिप म्हणजे प्रत्येक गोष्ट आधीच नियोजित करणे

नेहमी पूर्व-मंजूरी मिळालेले गृहकर्ज घ्या. व्यक्तीगत कर्जे (पर्सनल लोन) महाग पडतात.

तुमच्या भूखंडाचा चांगला वापर करा आणि खर्च घटवण्याच्या दृष्टीने आडव्या ऐवजी उभे बांधा. उदाहरणार्थ, चार बेडरूम असलेल्या बैठ्या घराऐवजी एका मजल्यावर दोन बेडरूम असलेले दुमजली घर बांधा.

शक्य असेल तिथे स्थानिक स्तरावरुन सर्व साहित्य घ्या. स्थानिक ठिकाणावरुन घेतल्यामुळे तुमचा वाहतुकीचा खर्च कमी होईल.

अनुभवी कॉन्ट्रॅक्टर नेमल्यामुळे खर्च आटोक्यात ठेवण्यास मदत मिळेल.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा