आपल्या घरासाठी योग्य स्टील

निवडण्यासाठी तात्काळ मार्गदर्शन

25 मार्च, 2019

सिमेंट, वाळू आणि काँक्रीटप्रमाणेच स्टील देखील तुमच्या घराच्या बांधकामामधला एक महत्वपूर्ण घटक आहे. स्टील निवडताना या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे

नामांकित कंपन्यांकडून स्टील खरेदी करा आणि बारवर आयएसओ किंवा आयएसआय प्रमाणपत्र तपासा. जेव्हा स्टील वितरित केले जाते, तेव्हा बार एकाच लांबीचे असण्याची तपासणी करा (प्रमाणित लांबी १२ मीटर आहे) आणि त्यांच्यावर कोणतेही तडे, गंज, तेल किंवा घाण नाही याची खात्री करा. स्टीलचे बार संग्रहित करताना जमिनीशी थेट संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी.

जर तुम्हाला काही विसंगती आढळल्यास, कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात आणून द्या आणि त्याचे निराकरण झाल्याची खात्री करा.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा