उत्खननाचा घराच्या मजबूतीवर

परिणाम होऊ शकतो का?

25 ऑगस्ट, 2020

घराचा पाया घालण्यापूर्वी भूखंडाचे उत्खनन केले जाते. पाया तुमच्या घराच्या ढाच्याचा भार पायाखालच्या मजबूत मातीवर स्थानांतरीत करतो. उत्खननाचे काम योग्य पद्धतीने केले नाही तर पाया कमकुवत राहातो, ज्यामुळे भिंती आणि खांबांना (पिलर्स) तडे जाऊ शकतात.

उत्खनन करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा.

1.उत्खननापूर्वी भूखंडावरील लेआउट मार्किंग योग्य असण्याची खात्री करा.

    उत्खनन केलेल्या खड्ड्यांचा आकार, प्रकार, खोली आणि उतार एकसमान असल्याचे तपासा, नंतर उत्खनन बेडवर पाणी ओता आणि रॅमर्सने रॅमिंग सुरू करा

    अतिरिक्त उत्खनन केलेल्या जागा प्लम काँक्रीटने भरा. पोकळ किंवा मऊ जागा नसण्याची खात्री करा.

    6 फुटाहून खोल उत्खनन करताना, लाकडी ढाच्यांनी बाजूंना आधार देणे हितावह असते.

तुमच्या घराला सशक्त पाया देण्याच्या दृष्टीने सुयोग्य उत्खनन प्रक्रियेच्या या काही टिप्स होत्या.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा