मातीच्या विटांचा बांधकामात सर्रास वापर केला जातो, कॉंक्रीट ब्लॉक तुम्हाला घराच्या बांधकामात पैशाची बचत करुन देतात. मातीच्या विटा कॉंक्रीट ब्लॉक्सहून २ १/२ ते ३ पट अधिक सशक्त असतात. हे लक्षात घेणे अतिशय महत्वाचे आहे की विटांच्या भिंतीची दृढता ब्लॉक्सना एकत्र सांधणा-या मॉर्टरच्या दर्जावर अवलंबून असते. तुम्ही विटांपेक्षा कॉंक्रीट ब्लॉक्स का निवडले पाहिजेत याची चार कारणे आहेत.
मोठ्या आकारामुळे कॉंक्रीट ब्लॉक्स सांधण्यासाठी कमी सामुग्री लागते.
अधिक नियमित आकारामुळे, त्यांना कमी प्लॅस्टरींग सामुग्री लागते.
ते विटांपेक्षा कमी प्रमाणात पाणी शोषतात, त्यामुळे भिंतींमध्ये आर्द्रता कमी होते.
ते आर्थिक दृष्ट्या अधिक स्वीकार्य असतात.
मोठ्या आकारामुळे कॉंक्रीट ब्लॉक्स सांधण्यासाठी कमी सामुग्री लागते.
अधिक नियमित आकारामुळे, त्यांना कमी प्लॅस्टरींग सामुग्री लागते.
ते विटांपेक्षा कमी प्रमाणात पाणी शोषतात, त्यामुळे भिंतींमध्ये आर्द्रता कमी होते
ते आर्थिक दृष्ट्या अधिक स्वीकार्य असतात.
दर्जेदार बांधकाम सामुग्री आणि तज्ञ समाधाने मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स स्टोरला भेट द्या.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा