घरासाठी प्लास्टरिंग का महत्वाचे आहे?

जेव्हा तुम्ही घर बांधता, तेव्हा एकदा प्राथमिक संरचना पूर्ण झाली की, तुमची टिम भिंती, फ्लोरींग व छताचे काम करायला सुरुवात करते. हे बरेचदा खडबडीत पृष्ठभाग असतात, ज्यांना एकसारखे किंवा स्मुद करणे आवश्यक असते. हे काम प्लास्टरींग प्रक्रियेने केले जाते.

भिंतींचे खडबडीत पृष्ठभाग प्लास्टरने कव्हर केले जातात, प्लास्टरमध्ये सिमेंट, वाळू व पाण्याचे मिश्रण आढळते. प्लास्टरींग या कारणांसाठी महत्वाचे आहे

तुमच्या घराचे बांधकाम होत असताना भिंतींचे खडबडीत पृष्ठभाग प्लास्टरींग एकसारखे/स्मुद बनवते.

प्लास्टरिंग खडबडीत कडा आणि असमान पृष्ठभाग आंतर्भूत करते, त्यामुळे टिकाऊपणा वाढतो आणि भिंती मजबूत होतात.

प्लास्टरिंग तुमच्या घराच्या भिंतींना चांगला लुक देखील देते आणि यामुळे तुमचे घर आकर्षक दिसते.

आतल्या किंवा बाहेरच्या भिंतींना असलेल्या प्लास्टरिंग आवश्यकतेवर आधारुन अल्ट्राटेक रेडीप्लास्ट आणि सुपर स्टूको सारखे विविध दर्जेदार प्लास्टरिंग एजंट्स उपलब्ध करुन देते.

तुमच्या घरातील क्रॅक टाळण्यासाठी तुमच्या घराच्या बांधकामादरम्यान क्युरिंग करण्याच्या या काही टिपा होत्या. अशा अधिक टिप्ससाठी, भेट द्या www.ultratechcement.com

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा