सर्वोत्तम फ्लोअरिंग निवडण्यासाठी तात्काळ मार्गदर्शन

मार्च 25, 2019

फरशी आपल्या घराच्या इंटिरियर्सचा एक आवश्यक भाग आहे. या काही टिप्समुळे तुम्हाला योग्य फ्लोअरिंगसाठी मदत मिळेल.

टाईल्स बसवायला सुरुवात करण्यापूर्वी, लादी पक्की आणि एकसमान असण्याची खात्री करा. एकदा फ्लोअर घातला की पहिल्या आठवड्यात तो धुणे टाळण्याची खबरदारी घ्यावी.

वास्तवामध्ये, अनुभवी इंटिरिअर डेकोरेटरने तुमची फ्लोअर नियोजनात मदत केली पाहिजे. पुढचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे तुमच्या आर्किटेक्ट किंवा कॉन्ट्रॅक्टरशी फ्लोअरिंगवर चर्चा करावी.

फ्लोअरिंगसाठी चार मुख्य पर्याय आहेत - लाकडी, ग्रॅनाइट, मार्बल आणि विट्रिफाइड. तुमच्या खोलीच्या कामाप्रमाणे, तुमचे फ्लोअरिंग समायोजित करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुमच्या बाथरूममधील फ्लोअरिंगसाठी मार्बल एक चांगली निवड असेल पण तुमच्या स्वयंपाकघरात ग्रॅनाइट अधिक योग्य ठरेल.

फरशी घातल्यानंतर, फरशीत कोणतीही कमतरता नाही याची खात्री केली पाहिजे. तुमचे फ्लोअरिंग खूप झीज (मोडतोड) मधून जाईल, म्हणूनच आपण सौंदर्याकडे जितके लक्ष दिले पाहिजे तितकेच टिकाऊपणाकडे ही लक्ष दिले पाहिजे.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा